कोरोना न्यूज ब्रेक...
कल्याण-डोंबिवलीत २४ तासांत वाढले 309 रुग्ण...
कल्याण (पू) : 57, कल्याण (प) : 78
डोंबिवली (पू) : 108, डोंबिवली (प) : 39
मांडा-टिटवाळा 17, मोहना : 09
पिसवली: 01
आतापर्यंत 4,684 रुग्णांवर उपचार सुरू...
आतापर्यंत 17040 रुग्णांना डिस्चार्ज...
आज 261 रुग्णांना डिस्चार्ज...
आतापर्यंत 431 रुग्णांचा मृत्यू...
0 टिप्पण्या